नमस्कार…..

 मी किशोर आ. मोरे  मु. पो. भुईबावडा (पहिलीवाडी) मी माझ्या या स्वताच्या ब्लॉगवर माझ्या गावाची माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही माझ्या सहकार्यांना तो ब्लॉग पसंत पडला नाही.  आवडलेला नाही त्यामुळे मी माझा ब्लॉग बंद करत आहे.